अक्षय अशोक साळवे.

आज पर्यन्त जे नाही घडले ते घडले आय आय टी मुंबई पवई येथे कुठल्या ही कामगार संघटनेचा एवढा मोठा विजय झाला नव्हता ते ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेचे ” मा. अध्यक्ष – अक्षय अशोक साळवे ” यांनी ५०० सफाई कामगारांना न्याय मिळून दिला. ” मा. अध्यक्ष – अक्षय अशोक साळवे ” यांनी दि २६/०४/२०२३ रोजी आय आय टी मुंबई पवई च्या ५०० सफाई कामगारांच्या मागण्या संदर्भात ५०० कामगारांना घेवून आय आय टी मुंबई पवई च्या कुलसचिव गणेश भोरकडे यांच्या सोबत चर्चा करुण कामगारांच्या मागण्या मान्य करुण घेतल्या त्या नंतर कामगारांने ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेचे ” धन्यवाद मानले

 

 

 

 

 

 

 

 

अक्षय अशोक साळवे अध्यक्ष – डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेच्या माध्यमातून बेस्ट कामगार, माथाडी कामगार, आय. आय.टी बॉम्बे सफाई कामगार, शासकीय शिक्षक, समग्र शिक्षक अभियान व्यावसायिक शिक्षक, महानगरपालिका सफाई कामगार व LIC कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयतनात लवकरच यश तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या संघटित, असंघटित शासकीय, निमशासकीय,वेठबिगारी, बांधकाम, महिला कामगार, आशा कामगार, नाका कामगार व इत्तर सर्व असंख्य कामगारांसाठी ” डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना ” हि आंबेडकरी विचारांचा वारसा असून सर्व कामगारांना इथून न्याय मिळवून देण्यासाठी आपले कायदेशीर सलाहगार ॲड. बालाजी दत्ता कांबळे,ॲड. वैशाली प्र. गंगावणे,ॲड.साक्षी राहुल मोरे, रिटायर्ड पोलीस अधिकारी अशोक शामराव महाडिक सज्ज #डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना – #डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना – Dr. Babasaheb Ambedkar Kamgar Sena
#drbabasahebambedkar #bestworker #bestkamgar #BhimSena #भीमरावआंबेडकर #नागरिककायदा #नागरिकहक्क #इंडिअनकॉन्टिट्यूशन

अक्षय अशोक साळवे.